MARATHA RESERVATION : शिंदे समितीला 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; आणखी 2 महिने आरक्षण रखडले ?
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात नेमण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीला अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
Read more











