आता वीजचोरीबाबाबत कळवणाऱ्यांना मिळणार महावितरणकडून 10 टक्के रक्कमेचे बक्षीस
वीजचोरीच्या प्रकरणांमुळे वीजहानी बरोबरच आर्थिक नुकसानही सोसावे लागत असल्याने या प्रकारास आळा घालण्यासाठी ‘महावितरण’ने ‘वीजचोरी कळवा आणि 10 टक्के रक्कमेचे घसघसीत बक्षीस मिळवा’, असा उपक्रम हाती घेतला आहे, या उपक्रमाला...
Read more











