पक्षविरोधी कृती केल्याने सुनील तटकरे यांच्यावर कारवाई करावी; खासदार सुप्रिया सुळेंचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र
खासदार सुनील तटकरे यांचे तात्काळ निलंबन करा, अशा मागणीचे पत्र खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. परिशिष्ट दहा नुसार पक्षविरोधी कृती केल्याने सुनील तटकरे...
Read more











