Web Team

Web Team

बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी जाळपोळ करणाऱ्या त्या आरोपींकडून होणार 11 कोटी वसूल, अन्यथा वैयक्तिक मालमत्ता होणार जप्त, वाचा सविस्तर

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काही आंदोलकांनी राज्यात काही ठिकाणी प्रचंड नुकसान केले. या आंदोलना दरम्यान बीड जिल्ह्यात 30 ऑक्टोबर रोजी आमदार प्रकाश सोळुंके आणि संदीप क्षीरसागर यांची घरं अक्षरशः पेटवून देण्यात...

Read more

पुणे पोलिसांचा स्तुत्य उपक्रम; पुणे, पिंपरी-चिंवडमध्ये आता दर सोमवारी “No Horn Day” !

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या वाहनांची मोठी संख्या पाहता वायुप्रदुषण आणि ध्वनीप्रदुषाणात देखील वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये वायू प्रदूषणामुळे नागरिकांचे श्वास कोंडले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी...

Read more

मोठी बातमी ! पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दिवाळी गिफ्ट, देशातील 80 कोटी लोकांना 5 वर्षे मिळणार मोफत रेशन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करोडो गरीब जनतेला मोठं दिवाळी गिफ्ट दिलं आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मोफत रेशन योजनेचा कालावधी पुढील पाच वर्षासाठी वाढवण्याची घोषणा पंतप्रधान...

Read more

Global Market : बासमती तांदळावरील MEP कमी केल्याने निर्यात वाढली; दरात 10 टक्के वाढ होण्याची शक्यता

गेल्या आठवड्यात भारताने बासमती तांदळाची किमान निर्यात किंमत 1200 डॉलर प्रति टन वरून 950 डॉलर पर्यंत कमी केल्यानंतर, तुर्कस्तानमधील अनेक मोठे खरेदीदार बासमती तांदूळ खरेदी करण्यासाठी भारतात आले आहेत, परिणामी...

Read more

Elections : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला; 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. राज्यभरातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 नोव्हेंबर 2023 मतदान होणार...

Read more

Fire Incident : महाडमधील भीषण अग्नितांडवात होरपळून 9 कामगारांचा मृत्यू ; 2 कर्मचारी अद्याप बेपत्ता

महाडमधील केमिकल कंपनीत लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यूदेह सापडले आहेत. तर दोन कामगार अजूनही बेपत्ता आहेत. जवळपास 10 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

Read more

PUNE NEWS : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी कुठल्याही प्रकारचे चुकीचे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही – धीरज घाटे

सावित्रीबाई फुले विद्यापीठातील २ क्रमांकाच्या वसतिगृहाच्या भिंतीवर आक्षेपार्ह शब्दात टिपणी केली गेली त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने शहराध्यक्ष धिरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली विद्यपीठात तीव्र आंदोलन करून कुलगुरूंना...

Read more

मराठवाड्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधण्यासाठी आता राज्यभर मोहिम; मिशनमोडवर काम करण्याचे मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहिम राबविण्यात आली त्याप्रमाणे आता संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

Read more

आता SC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र बंधनकारक

राज्यात एकीकडे मराठा आरक्षणचा मुद्दा पेटलेला असताना अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी इतर विद्यार्थ्यांप्रमाणे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र द्यावं...

Read more

AHAMADNAGAR NEWS : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहा.अभियंत्याला तब्बल 1 कोटी रूपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक

नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या पथकाने सापळा रचून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अहमदनगर उपविभागाच्या सहा. अभियंत्याला तब्बल एक कोटी रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

Read more
Page 146 of 207 1 145 146 147 207

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!