Earthquake : नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये घबराट
पश्चिम नेपाळमधील जाजरकोट आणि आसपासच्या भागात सोमवारी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.८ इतकी होती. मात्र या भूकंपात अद्यापतरी कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Read more











