पदवी अभ्यासक्रमात पुढील वर्षीपासून होणार राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी
पुढील शैक्षणिक वर्षापासून पदवी अभ्यासक्रमात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. मुंबई विद्यापीठ सलंग्नित बिगर स्वायत्त महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 3/4 वर्षीय पदवी अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या...
Read more











