Web Team

Web Team

माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी ‘सैनिक दरबार’चे आयोजन

जिल्ह्यातील सर्व सेवारत सैनिक, माजी सैनिक, शहीद सैनिकांचे कुटुंबिय आदींच्या मागण्या, अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २३ नोव्हेंबर रोजी सैनिक दरबार भरविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने दिली...

Read more

मुंबई वायू प्रदूषण : धूळ बसवण्यासाठी टँकरने करणार पाण्याचे फवारे, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय झाले निर्णय , वाचा सविस्तर

दिल्लीच्या पाठोपाठ मुंबईमध्ये देखील प्रदूषणाच्या राक्षसाने रौद्ररूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. देशाच्या राजधानीमध्ये वायुप्रदूषणामुळे शाळा बंद, ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम असे अनेक मोठे आणि तडकाफडकी निर्णय घ्यावे लागले...

Read more

MAHARASHTRA POLITICS : मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा अन्यथा 10 हजार शेतकऱ्यांना घेऊन मोर्चा काढणार, रोहित पवार यांचा राज्यसरकारला इशारा

सध्या राज्यात अवकाळी पावसाचे संकट घोंगावत आहे. अशातच मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्तांची...

Read more

Gold Rate Today : चांगली बातमी, सोन्याच्या दरात घसरण ; वाचा आजचे दर

आज दिवाळीचा वर्षभरातील सर्वात मोठा सण सुरु झालं आहे. दिवाळीमध्ये सोने-चांदी खरेदीला पसंती दिली जाते. आज सोनं स्वस्त झालं आहे. गुरुवारी सोन्याच्या दरात 440 रुपयांची घसरण झाली आहे.

Read more

“जिथे भाजपचा पराभव होतो, तिथे ईडी कारवाई करते…!” खासदार संजय राऊत यांची घणाघाती टीका

निवडणूक आयोग आणि ईडी हे केंद्र सरकारचे पोपट आहे, अशी घणाघाती टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. जिथे भाजपचा पराभव होतो, तिथे ईडी कारवाई करते,असा आरोप खासदार संजय राऊत...

Read more

दीपोत्सवाला सुरवात ! दिवाळीचा आज पहिला दिवस वसूबारस, जाणून घ्या पूजा करण्याची पद्धत

दिवाळीची सुरूवात ही वसूबारसच्या सणाने होते. यंदा वसूबारस ही ९ नोव्हेंबरला म्हणजेच आज आहे. वसूबारसच्या दिवशी गाय-वासराची पूजा केली जाते. त्यांची पूजा करून त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. आश्विन कृष्ण...

Read more

‘मिशन महाग्राम’साठी आयडीबीआय बँकेकडून ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनला 11 कोटी 62 लाखांचा निधी

‘मिशन महाग्राम’ अंतर्गत ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशन व आयडीबीआय बँक यांच्या दरम्यान आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार तसेच धनादेशाचे हस्तांतरण करण्यात आले.

Read more

धक्कादायक : संगमनेर कारागृहातून कुख्यात आरोपी गज कापून फरार; नगर जिल्ह्यातील दुसरी घटना

संगमनेर शहरातील जेलचे गज कापून पुन्हा बलात्कार आणि खून प्रकरणातील चार आरोपी पसार झाल्याची घटना उघडकीस आली असून बुधवारी पहाटेच्या साडेचार पाचच्या सुमारास घडली आहे. यात लैंगिक अत्याचारामधील आरोपी रोशन...

Read more

नरिमन पॉइंट येथील एअर इंडियाची इमारत लवकर ताब्यात घेणार; एअर इंडियाचे बुडीत उत्पन्न व दंड माफ

नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले उचलण्यात येत असून एअर इंडियाचे सर्व बुडीत उत्पन्न व अन्य दंड माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला....

Read more

धनगर समाजाच्या उन्नतीच्या योजना प्रभावीपणे राबविणार; सनियंत्रण करण्यासाठी समिती नियुक्त

धनगर समाजाच्या उन्नतीकरिता प्रभावीपणे योजना राबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक शक्तीप्रदत्त समिती नियुक्त करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

Read more
Page 142 of 207 1 141 142 143 207

FOLLOW ME

INSTAGRAM PHOTOS

error: Content is protected !!