मुख्यमंत्र्यांनी केली MMRDA च्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; 42 हजार 350 रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त ४२ हजार ३५० रूपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. हे सानुग्रह अनुदान सर्व संवर्गातील अधिकारी...
Read more











