सगळ्या चर्चांना पूर्णविराम देऊन उपमुख्यमंत्री अजित पवार गोविंदबाग येथे हजर
यंदाही सालाबादप्रमाणे दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने बारामतीतल्या गोविंदबाग येथे पवार कुटुंब एकत्र आलं आहे. मात्र दरवर्षी होणाऱ्या या फॅमेली गेट टू गेदरला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे...
Read more











