CM Eknath Shinde : राज्यातील शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात; मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता
आता राज्यातील शिक्षण संस्थांना समूह विद्यापीठ स्थापण्याकरिता मार्गदर्शक तत्त्वांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे विद्यापीठांवरील भारही कमी होऊन शैक्षणिक संस्थांचे एक...
Read more











