Akshay Kumar vs Vikrant Massey : ’12th Fail’ या चित्रपटासमोर अक्षय कुमारचा चित्रपट Fail
Akshay Kumar vs Vikrant Massey : '12 वी फेल' हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. या चित्रपटाकडून कोणालाही काहीही होप्स नव्हते. अशात या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे.
Read more











