Department of Women and Child Development : आगामी अधिवेशनात नव्या महिला धोरणाचा अंतिम मसुदा मांडण्याच्या हालचालींना वेग
राज्याच्या चौथ्या महिला धोरणाचा अंतिम मसुदा तयार करण्यात आला असून विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात तो मांडण्याच्या हालचाली महिला व बालविकास विभागाने Department of Women and Child Development सुरू केल्या आहेत.
Read more











