Deputy CM Ajit Pawar : ‘मी लेचापेचा नाही, 15 दिवस डेंग्यूमुळे आजारी, राजकीय आजार स्वभावात नाही’, अजित पवारांकडून विरोधकांची खास शैलीमध्ये झाडाझडती
उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy CM Ajit Pawar यांना डेंग्यूची Dengu लागण झाल्यानंतर त्यांनी 15 दिवस विश्रांती घेतली. या काळात विरोधकांनी त्यांच्यावर अनेक टीका टिप्पणी केल्या. अजित पवारांचं आजारपण खरं की...
Read more











