CRIME NEWS BHIVANDI : देह विक्री करणाऱ्या महिलेची निर्दयीपणे केली हत्या; मागे ठेवला मोठा पुरावा, एका दिवसात पोलिसांनी आवळल्या मुस्क्या
देह विक्री Sex Worker करणाऱ्या महिलेची ग्राहकाने किरकोळ वादातून निर्दयीपणे हत्या Murder केली. खोलीतील पाटा थेट तिचं डोक्यात मारून तिला संपवले. आणि तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी...
Read more











