Uttarkashi Tunnel Rescue: अखेर… उत्तरकाशी बोगद्यातून मजूर बाहेर येण्याची शक्यता
Uttarkashi Tunnel Rescue: उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रेस्क्यू टीम बोगद्याच्या वरून रैट होल माइनिंग आणि बोगद्याच्या वरून ड्रिलिंग करत आहेत.
Read more











