Loco Pilot: लोको पायलट म्हणजे नक्की काय?
सार्वजनिक किंवा खाजगी असं कोणतंही वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज असते. पण ट्रेन चालवायची असेल तर त्यासाठी देखील काही नियम असतात. ट्रेन चालवणाऱ्या चालकाला लोको पायलट (Loco Pilot) असे म्हणतात.
Read more









