Chandryan 3 वर ट्विट केल्याने प्रकाश राज सोशल मीडियावर Troll
प्रकाश राज हे नाव भारतीय चित्रपट सृष्टीत चर्चेत असलेल्या नावांपैकी आहे.सिंगम चित्रपटातील जयकांत शिखरे या खलनायिकाच्या भूमिकेतून प्रकाश राज यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. त्यांचा अनेक खलनायकाच्या...
Read more