Sukhdev Singh Gogamedi Murder Case : जयपूरमध्ये राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या

राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे Rashtriya Rajput Karni Sena प्रदेशाध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी Sukhdev Singh Gogamedi यांची मंगळवारी जयपूरमध्ये गोळ्या झाडून हत्या Murder करण्यात आली आहे. श्यामनगर परिसरातील त्यांच्या घराबाहेर काही अज्ञात ांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.