Massive Fire : मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1 जवळ भीषण आग PHOTO

मुंबईच्या Mumbai लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या Lokmanya Tilak Terminus railway station प्लॅटफॉर्म नंबर एक जवळ भीषण आगीची Massive Fire घटना घडली आहे. जन आहार कॅन्टीनमध्ये हि आग लागली असून लेव्हल दोनची ही आग असल्याची माहिती समजते आहे.