#Manoj Jarange Patil : मी मोदींना शपथ घेऊ नये असे निवेदन देऊ का ? जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला गावातूनच विरोध ! नेमकं काय घडतंय Video

जालना : जालन्यातील Jalana अंतरवाली सराटीमध्ये Antarvali Sarati मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला Maratha Reservation सुरुवात केली आहे. धक्कादायक म्हणजे त्यांच्या या आमरण उपोषणाला गावात परवानगी देऊ नये असं निवेदन अंतरवली सराटीतील काही ग्रामस्थांनीच जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे अशी माहिती मिळते आहे. आणि या निवेदनाच्या आधारेच आता पोलिसांनी त्यांच्या आमरण … Continue reading #Manoj Jarange Patil : मी मोदींना शपथ घेऊ नये असे निवेदन देऊ का ? जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला गावातूनच विरोध ! नेमकं काय घडतंय Video