मोठी बातमी : मतमोजणी सुरु होण्याआधीच हिंगोलीमध्ये EVM बिघडले

हिंगोली : हिंगोलीमधून एक मोठी बातमी समोर येते आहे. आज मतमोजणीला जोरदार सुरुवात झाली आहे. पण मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच हिंगोलीतील EVM मध्ये बिघाड झाला असल्याची माहिती निवडणूक सहाय्यक अधिकारी यांनी दिली आहे. खिडकी बूथ क्रमांक आठ खोली क्रमांक एक मधील ही ईव्हीएम मशीन असल्याचे समजते आहे. हा बिघाड झाल्यानंतर हिंगोली निवडणूक सहाय्यक अधिकारी यांनी ही … Continue reading मोठी बातमी : मतमोजणी सुरु होण्याआधीच हिंगोलीमध्ये EVM बिघडले