BIG BREAKING : RBI, HDFC आणि ICICI बँकेत बॉम्ब ठेवल्याची धमकी; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून राजीनाम्याची मागणी, वाचा सविस्तर

एक धक्कादायक माहिती समोर येते आहे. आज मंगळवार दिनांक 26 डिसेंबर दुपारच्या सुमारास RBI, HDFC आणि ICICI बँकेत बॉम्ब ठेवला असल्याचा धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला आहे. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.