Winter Session : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सभागृहात नेमकं काय म्हणाले CM Eknath Shinde, वाचा सविस्तर

नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशनामुळे Winter Session ऐन थंडीत वातावरण तप्त आहे. महाराष्ट्रातील मराठा आरक्षण यासह अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांचे नुकसान प्रकरण अशा अनेक मुद्द्यांवर वादळी चर्चा होत असतानाच मराठा आरक्षण Maratha Reservation आणि मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी मोठं वक्तव्य सभागृहात केल आहे.