नागपूरमध्ये Nagpur सात डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशनाला Winter Session सुरुवात झाली आहे. अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी पासूनच मराठा आरक्षण Maratha Reservation, धनगर आणि ओबीसी आरक्षण Dhangar and OBC reservation, नैसर्गिक आपदा Natural Disasters, ड्रग्स प्रकरण Drug case असे मोठे मुद्दे चिघळणार याची कल्पना होती. परंतु यामध्ये नवाब मलिक Nawab Malik यांचा एक प्रश्न आता अधिक प्रखर बनला आहे.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed