Winter Session 2023 : शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मार्ग काढणार, Maratha Reservation वर सभागृहात चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन, पहा काय म्हणाले उपमुख्यमंत्री

हिवाळी अधिवेशनाचा Winter Session आज दुसरा दिवस आहे. या अधिवेशनामध्ये मराठा आरक्षण Maratha Reservation, ओबीसी आणि धनगर आरक्षण, अवकाळीने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे महत्वाचे विषय आहेत