काय म्हणतात पुणेकर मंत्री झाले मुरलीधर ! खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात थेट मंत्रीपदाची माळ

पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ हे तब्बल 86 हजार 369 मतांनी विजयी झाले. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रवींद्र धंगेकर यांचा पराभव करून खासदारकी जिंकलेल्या मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात आता थेट मंत्रीपदाची माळ पडली आहे.