Political News : RPI लोकसभेच्या एवढ्या जागा लढवणार; मंत्री रामदास आठवले यांची घोषणा, वाचा सविस्तर

सध्या देशाच्या राजकारणात मोठ्या हालचाली हो आहेत. दरम्यान रिपब्लिकन पक्षाचे RPI चे नेते रामदास आठवले Ramdas Athawale यांनी मोठी घोषणा केली आहे. मंत्री रामदास आठवले यांनी लोकसभेच्या देशभरात 25 जागा लढवणार असल्याची घोषणा केली केल्यानंर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.