नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा गजा मारणे कडून सत्कार; राजकीय वाद पेटणार !

राजकारणाची काळी बाजू जी नेहमी लपलेली असते ती आजकाल या ना त्या कारणाने समोर येते आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतली होती.