MLA Nitesh Rane : लग्नाचे वय झालं असून त्यांनी वडिलांसोबत फिरू नये; आमदार नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका, वाचा नेमकं काय म्हणाले राणे

आमदार नितेश राणे MLA Nitesh Rane हे आज सोमवारी दि. ११ डिसेंबरला नागपूर विधान भवनामध्ये पोहोचले आहेत. हिवाळी अधिवेशनासाठी Winter Session आमदार नितेश राणे यांनी आज नागपुरात हजेरी लावली आणि अनेक प्रमुख मुद्द्यांवर भाष्य करताना त्यांनी आदित्य ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.