नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणावरून मोठी घोषणा केली. ते म्हणाले होते की, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं जाईल. सरकारची सकारात्मक भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed