राज्य सरकारच्या State Government शिष्टमंडळाने काल गुरुवार दिनांक 21 डिसेंबर रोजी जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी सगेसोयरे या एका शब्दावरून ही बैठक फिसकटली आहे. यानंतर ओबीसींच्या OBC आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण Maratha Reservation देण्याबाबत राज्य सरकार प्रयत्नशील आहे, असं गिरीश महाजन यांनी काल स्पष्ट केले.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed