Nandurbar Lok Sabha Election Results : महाराष्ट्रातून पहिला निकाल जाहीर ! काँग्रेसचे गोवाल पाडवी विजयी

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर करण्यात आला असून काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांचा विजय झाला आहे.