मोठी बातमी : महाडमध्ये चवदार तळ्याजवळ जितेंद्र आव्हाडांनी केले मनुस्मृतीचे दहन; राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात आक्रमक भूमिका

महाडमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे NCP शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड Jitendra Awhad यांनी आक्रमक भूमिका घेत मनुस्मृतीचे दहन केल आहे. महाडमध्ये चवदार तळ्याजवळ त्यांनी आज मनुस्मृतीचे Manusmruti दहन केल आहे.