मोठी बातमी : निकालाच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगाची महत्त्वाची पत्रकार परिषद; नेमका विषय काय ?

यावर्षी लोकसभा निवडणुका Lok Sabha Elections प्रचंड गाजल्या आहेत. पक्षांतर म्हणा किंवा पक्ष फोडीच राजकारण म्हणा या सर्व प्रकरणानंतर आता जनता नेमकी कौल कोणाला देते याकडे आता देशाचं लक्ष लागलं आहे.