Ayodhya : भाजप प्रभू श्रीरामांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहोत असे म्हणायचेचं बाकी उरले ! संजय राऊतांची पंतप्रधानाच्या अयोध्या दौऱ्यावरून टीका

येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये Ayodhya प्रभू श्रीरामांची Shriram प्रतिष्ठापना होणार आहे. यासाठी अयोध्येमध्ये जय्यत तयारी सुरु असून या सोहळ्यासाठी कोना कोणाला आमंत्रण मिळाले किंवा नाही मिळाले यावरून देखील वादंग निर्माण झाला आहे.