जालन्यातून Jalana एक धक्कादायक प्रकरण समोर येते आहे. जालन्यातील जिल्हा परिषदेच्या Jilha Parishad कार्यालयासमोरच तीन युवकांनी अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रमाई आवास योजनेमध्ये घरकुल न मिळाल्याने या युवकांनी असे टोकाचे पाऊल उचलले आहे.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed