Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खास रेट्रो लुकमध्ये नागपूर मेट्रोतून सैर सपाटा, पहा फोटो

नागपूर : सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन Winter Session सुरू आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक किचकट मुद्द्यांवर चर्चा आणि तोडगा काढण्याचे काम सुरू असताना आज अधिवेशनास सुट्टी आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार Deputy Chief Minister Ajit Pawar यांचा खास लुक पाहायला मिळाला. हिवाळी अधिवेशनासाठी सर्वच मोठे नेते हे सध्या नागपूर मध्ये आहेत. दरम्यान नागपूर मेट्रो प्रकल्पाचा … Continue reading Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा खास रेट्रो लुकमध्ये नागपूर मेट्रोतून सैर सपाटा, पहा फोटो