जळगावात उष्णतेची लाट : तापमानाचा पारा 47 अंश सेल्सिअसवर; 100 हून अधिक मेंढ्यांचा उष्माघाताने मृत्यू

महाराष्ट्रामध्ये सध्या उष्णतेने अक्षरशः कहरच केला आहे. खरंतर देशात परिस्थिती वेगळी नाही कारण राजस्थानचं तापमान सध्या 49 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल आहे. तर जळगावमध्ये सध्या तापमान 47 अंश डिग्री सेल्सिअसवर आहे.