ह्रितिकचा Hritik Roshan ‘फायटर’ Fighter हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी आज फायटर या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित Teaser Released करण्यात आलाय. हा टीजर आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. ह्रितिकचा जबरदस्त लुक, दीपिकाचा Dipika Padukon Singh बोल्ड अंदाज आणि अनिल कपूरचा Anil Kapoor रुबाबदार लुक चहात्यांना आवडला आहे. पहा टिजर…!
Copy and paste this URL into your WordPress site to embed