Voter False Registration : खोट्या कागदपत्राच्या आधारे मतदार नोंदणी करण्याचा प्रयत्न; पौडमध्ये गुन्हा दाखल

आगामी लोकसभा निवडून अनेक पातळ्यांवर सुरक्षा यंत्रणांसाठी डोके दुखी ठरणार आहे. सभा, मोर्चे, आणि मतदार खोटी नाव नोंदणी याचीदेखील भर त्यात आहेच. पुण्याच्या मुळाशी तहसील कार्यालयातून मोठी बातमी समोर येते आहे.