पुण्यात हुल्लडबाजांची संख्या वाढतीये ! Reel बनवण्यासाठी असे धोकादायक स्टंट ? पुणे पोलीस कारवाई केव्हा करणार VIDEO

पोर्शे कार अपघात झाला या अपघातामध्ये दोन तरुणांनी आपले जीव गमावले. त्यानंतर प्रचंड प्रयासाने बिल्डर सुपुत्रांच्या आणि आजोबा आणि वडिलांच्या देखील मुस्क्या आवळल्या गेल्या. हे प्रकरण शांत होत नाही तर पुण्यामध्ये हुल्लडबाजांची संख्या देखील कमी होत नाहीये.