Neha Pendse House Burglary : अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरी लाखोंची चोरी, हिऱ्याची अंगठी, सोन्याच्या बांगड्या चोरट्याने केल्या लंपास

मराठी मालिका आणि चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसे हिच्या राहत्या घरी सहा लाखाच्या घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिच्या ड्रायव्हरने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. नेहा पेंडसेच्या घरातून तब्बल ६ लाख रुपयांची चोरी झाली आहे.