नुकतीच वडगाव शेरी परिसरातून एक घटना समोर येते आहे. वडगाव शेरीमध्ये रात्री अकरा वाजता एका टोळक्याचा धुडगूस सुरू होता. या टोळक्यातील काही जणांकडे कोयते आणि लाकडी दांडके देखील होते. तसेच हे सर्वजण एकमेकांवर दगड विटांनी देखील हल्ला करत होते असे समजते आहे.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed