IMP News For Students : उद्यापासून UGC NET परीक्षेला सुरवात; वाचा प्रवेशपत्र मिळवण्यासाठी Official Website, Helpline Number सविस्तर माहिती

UGC NET परीक्षा 2023 विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षेला उद्या पासून सुरुवात होते आहे. ही परीक्षा 06 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2023 या कालावधीत होणार आहे.