द्रौपदी मुर्मू कोण आहेत?

 २० जूनला भारताच्या १५ व्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा ६४ वा जन्म दिवस

 द्रौपदी मुर्मू या भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्र्पती असून दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. 

 भारताच्या स्वातंत्र्या नंतर जन्माला येणाऱ्या त्या पहिल्या राष्ट्रपती आणि आता पर्यंत या पदासाठी नियुक्त होणाऱ्या सर्वात तरुण राष्ट्रपती आहे.

झारखंडच्या राज्यपाल (२०१५  ते २०२१) पदावर राहिलेल्या  मुर्मू या पहिल्या आदिवासी  महिला राज्यपाल आहेत.

त्या पदयुत्तर होऊन शिक्षिका बनल्या. समाजात आदिवासी लोकांच्या समस्या बघून त्या पुढे  वकील बनल्या. 

Title 3

ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील संथिल या आदिवासी घराण्यात जन्माला आलेली असून त्यांच्या गावातून विद्यालयात जाणाऱ्या त्या पहिल्या मुलगी  आहेत . 

२००९ ते २०१५ दरम्यान त्यांनी पती,आई,भाऊ आणि दोन मुल गमावल्या नंतर त्या धनसाधनेमध्ये पारंगत झाल्या.  

मुर्मू यांनी विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांना हरवून राष्ट्रपतीचा पद मिळवला आहे.