पंंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा कसा असेल?
राष्ट्रपती जो बायडन यांच्याकडून मोदींना आमंत्रण
भारत आणि अमेरिका यांच्यात सहा मोठे संरक्षण करार होणार
मोदी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार
पंतप्रधान मोदी आणि एलॉन मस्क यांची भेट होणार
भारतासाठी हा दौरा
अनेक अर्थांनी खास असणार
22 जून रोजी व्हाईट हाऊसमध्ये मोदींचे स्वागत
अधिक बातम्यांसाठी
www.
mahatalks.com
ला फॉलो करा