Lok Sabha Elections 2024 : ममता बॅनर्जी ‘एकला चलो रे’ नारा ! INDI आघाडीत फूट, बंगालमध्ये एकट्याने लोकसभा निवडणूक लढवणार

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस भाजप आघाडीचा भाग असला तरी लोकसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’चे संकेत दिले आहेत. जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमधील सर्व ४२ जागांवर एकट्याने लोकसभा निवडणूक लढवणार आहे.