Satara Ghost Video : सातारच्या महिला शौचालयात रात्रीस खेळ चाले ! भयानक चेहऱ्याच्या त्या हाडळणीला पाहून काळजाचा ठोका चुकेल, व्हिडीओ पहाच

साताऱ्यातून एक विचित्र घटना ऐकिवात येत आहे. Satara Ghost Video साताऱ्यातील रविवार पेठमध्ये असणाऱ्या शौचालयामध्ये रात्रीच्या वेळी एक हडळ Ghost येऊन बसल्याचं महिलांनी पाहिलं. या हाडळणीला पाहून नागरिकांची अक्षरशः बोबडी वळली होती. नेमकं प्रकरण काय आहे हे काही नागरिकांना धैर्याने जाऊन तपासायचे ठरवले. आणि जे वास्तव समोर आलं ते तुम्हीच पहा…