Poonam Pandey Passes Away : पूनम पांडेच्या निधनाची बातमी खरी की खोटी ? युजर्स उपस्थित करत आहेत ‘हे’ प्रश्न

आज सकाळी अभिनेत्री पूनम पांडे हिचे सर्व्हायकल कॅन्सरने निधन झाले अशी बातमी आली आणि सर्वांनाच धक्का बसला. तिच्यासोबतच्या काही कलाकारांनी देखील खरंतर तिच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त केलं.