Lord Ram’s Craze In The Fashion World : फॅशन जगतात पण प्रभू श्रीरामांची क्रेझ; साडीचं काय अगदी शर्टवर देखील श्रीरामांचे चित्र !

देशभरात फक्त रामलल्लाचीच चर्चा सुरू आहे. अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे, ज्यामुळे देशभरात जोरदार जल्लोष सुरू आहे. संपूर्ण भारत या संधीची आतुरतेने वाट पाहत आहे.